साहित्याची खाण
साहित्याची खाण
वालू आई भाऊरावा पोटी
पुत्र झाला गोजीरा अण्णा
भाऊ हा साहित्याचा
बाण झाला.....!
वास्तवातल सत्य मांडलं
अण्णा भाऊंनी स्वतः च्या
लेखणीनी....!
ना कधी शाळेत गेले अण्णा
ना कधी डीगऱ्या
मिळवल्या...!
पण बा भीमाचा संदेश
जग बदल हा शब्दबद्द
केला....!
मुंबई पैश्या विना चालत
गेला
रशियात जाऊन शिव चरित्र
गाऊन सन्मान झाला..!
मामा फकिराची गुटी घेऊन
मामाची कहाणी लिहून गेला...!
वालू आई चा पुत्र गोजीरा
साहित्याची खाण दाखवून
गेला....!
