STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy Inspirational

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Action Fantasy Inspirational

ही वाट एकट्याची

ही वाट एकट्याची

1 min
250

ही वाट एकट्याची

एकट्यानेच चालायचे आहे

आले लाख संकटे जरी पुढे

धैर्याने मार्ग काढत जायचे आहे...!!


ही वाट एकट्याची

ना कधी डगमगायचे आहे

शोधीत कवडसा एक

अंधार तुडवीत जायचे आहे...!!


ध्येयाची गाठ उराशी घेऊन

प्रयत्न सदा करायचे आहे

ही वाट एकट्याची जरी

खंबीरपणाने पार करायचे आहे...!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action