STORYMIRROR

Sanjay Ronghe

Romance Action

3  

Sanjay Ronghe

Romance Action

आले आभाळ वारे

आले आभाळ वारे

1 min
365

भरले आकाश सारे

आले आभाळ वारे ।


सुटला गार गार वारा

फुलवला धरेने पिसारा ।


नाचू लागली साडे सारी

आ करून फुंकली तुतारी ।


हळूच अवतरल्या धारा

न्हाली पावसात धरा ।


ಈ ವಿಷಯವನ್ನು ರೇಟ್ ಮಾಡಿ
ಲಾಗ್ ಇನ್ ಮಾಡಿ

Similar marathi poem from Romance