STORYMIRROR

Prabhawati Sandeep wadwale

Action Inspirational Others

3  

Prabhawati Sandeep wadwale

Action Inspirational Others

पाऊस

पाऊस

1 min
248

पावसाचे आगमन होताच

पूर्ण सृष्टी होते हिरवेगार

जिकडे पाहावे तिकडे 

हिरवे हिरवे रान

पाहताच मन झालेे तृप्त

पाहुनी निसर्गाचं रूप,,,

डोळे बंद करू वाटत नाही ,,,

पाऊस घेऊन येतो

आनंद खुशहाली,,,


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action