STORYMIRROR

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

3  

Trupti Thorat- Kalse

Tragedy Action Inspirational

मनाचा उंबरठा

मनाचा उंबरठा

1 min
370

मनाचा उंबरठा

कधीचाच ओलांडला मी

माझ्या म्हणणाऱ्या 

माणसांत नेहमीच 

परकी राहिले मी...


चेहऱ्यावर हसू

अन् डोळ्यात आसू

अशीच वावरले मी...


मनाचा उंबरठा

ओलांडला अन्

स्वतःला सावरले मी...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy