STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Action Inspirational

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Action Inspirational

शिक्षण

शिक्षण

1 min
166

शिकविन शाळा

तुलाच बाळा

आईबापाने

झिजवली काया


तुझ्यासाठीचं

केला गोळा

पैसा अडका

सारा मेळा


संसाराचा 

हा पसारा

ओढीला 

सारा


कष्टातूनी

दुर ठेवूनी

फूलविले 

जीवन सदा


परागंदा 

होऊ नको

स्वावलंबी

हो आता


गरिबीला

विसरू नको

श्रीमंतीचा

गर्व नको


ध्यानी असूदे

स्वप्न आपुले

शब्द ते

आईबापाचे


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract