STORYMIRROR

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Fantasy

3  

Shubhangi M borse(pingle)✍️

Abstract Fantasy

प्रतिमा

प्रतिमा

1 min
160

रूप तुझे पाहताना

अंतरे मिटून जाती

बेधुंद होऊनी मना

एकरूप होवून गाती


आभासी प्रतिमा तुझी

नयनात साठून घेयी

आरसा तुझ्या प्रेमाचा

हृदयात जपून ठेयी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract