STORYMIRROR

Samiksha Jamkhedkar

Children

3  

Samiksha Jamkhedkar

Children

खडू🙏

खडू🙏

1 min
172

मूर्ती लहान पण 

कीर्ती महान।

असे तुझ्या बाबतीत घडते।

हातात घेऊन फळ्यावर मग

छान ABCD उमटते।

काळया फळ्यावर उमटल्यावर अक्षर दिसते छान।

हातात घट्ट धरतो तुला 

तू किती झाला जरी लहान।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Children