STORYMIRROR

Prachi Kulkarni

Inspirational

4  

Prachi Kulkarni

Inspirational

केतकी

केतकी

1 min
461

काळोखत जाणारे इंद्रियांचे भान

जेव्हा घुसमटते प्रकाशाच्या सीमारेषेवर

तेव्हा......

मला आठवतं..

एखाद्या केतकी संध्याकाळी 

तू आणलेली ,

काळोखी चांदणी रात्र..

मी पांघरुन बसते , त्या आठवणींचे उबदार पदर

आणि नकळत गुरफटते मऊशार दुलईत....

पण... कुठूनसा अचानक वारा उधळतो ,

सैरभैर... मी ,

मग मात्र धांदल उडते ,

उडत्या पदराला सावरण्यासाठी.......



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational