STORYMIRROR

Ashok Shivram Veer

Inspirational

4  

Ashok Shivram Veer

Inspirational

कधीतरी...

कधीतरी...

1 min
250

कधीतरी समजून घ्या जीवन हे महिलांचे, 

म्हणजे समजेल

गुपित त्या देहाचे.

मिळेल शिकायला 

दुःख कसे ते झेलायचे, 

अन सुख हे कसे पेलायचे.

राखून मर्जी अशी ही साऱ्यांची,

घेते काळजी कशी ती संसाराची.

स्वार्थ मनी कसा हा दाबून ठेवावा, 

निस्वार्थ असा तो जनास दाखवावा.

पाजळू द्या त्या मंद अशा ज्योतीला. 

कधीतरी समजून घ्या नारी जातीला.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational