STORYMIRROR

Sapana Thombare

Inspirational Others

3  

Sapana Thombare

Inspirational Others

कडक उन्हाळा

कडक उन्हाळा

1 min
396

आला रे उन्हाळा ऊन घेऊन आला

गरमीचे दिवस तो घेऊन आला


उन्ह तापते जशी अग्निज्वाला

झाडांची पानझडी घेऊन आला


जिकडे तिकडे जमीन कोरडी दिसे

पाणी थंड पिण्याचे दिवस घेऊन आला


माणसाची आवडी अन जीवाला दिलासा

टरबूज आंबे थंड फळे घेऊन आला


उन्हाच्या त्या गरमीत घाम गळे

सूर्य जगाला ताप घेऊन आला


नद्या नाले विहिरी जंगले शेत झाडे

 चारी दिशा कोरडेपणा घेऊन आला


तिन्ही ऋतु माणसांना हवे असते

ऋतूंची एक खासियत घेऊन आला 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational