STORYMIRROR

Prashant Shinde

Inspirational

4  

Prashant Shinde

Inspirational

कै.गिरीश कर्नाड...!श्रद्धांजली

कै.गिरीश कर्नाड...!श्रद्धांजली

1 min
178

जेष्ठ नाट्यकर्मी, सिने कलाकार दिगदर्शक मा. गिरीश कर्नाड यांना भावपूर्ण श्रद्धांजली....!


चौफेर ज्याची ख्याती

सर्वक्षेत्रात अग्रगणी

रंग कर्मी,सिने कलावंत

श्रेष्ठ जेष्ठ दिग्दर्शक

मनमिळावू अन सदैव प्रसन्न

अशी व्यक्ती म्हणून ज्याची ख्याती

जुळून येत होती

आपोआपच मग सर्वत्र पहा

कशी आपुलकीची नाती..

हा आपलाच वाटे प्रत्येकाला

असो उंबरठा मराठीतला

नाहीतर कोणत्याही भाषेतला

अशा गिरीशास मुजरा माझा

श्रद्धांजली मनोभावे वाहताना...!


श्री गुरिष कर्नाड यांचे चरणी 

भावपूर्ण श्रद्धांजली...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational