STORYMIRROR

Pallavi Udhoji

Tragedy

2  

Pallavi Udhoji

Tragedy

कायमचं सोडून जाणं

कायमचं सोडून जाणं

1 min
2.6K

खूप सोपं असतं एखाद्यावर रागावून 

कायमचं सोडून जाणं पण 

तेवढंच कठीण असतं त्याच्या सोबत 

घालवलेले क्षण पुसून टाकणं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy