STORYMIRROR

Rajesh Varhade

Tragedy

3  

Rajesh Varhade

Tragedy

आभाळ फाटलं शेतकऱ्यावर

आभाळ फाटलं शेतकऱ्यावर

1 min
370

आभाळ फाटलं माझ्या अन्नदाता शेतकऱ्यावर 

हाता-तोंडाशी खास निसटला घाव काळजावर

माल काढणीस आला दुर्दशा काय झाली

 नशिबाला जीवनाची पुन्हा थट्टा कशी मांडली

वाहून गेलं गर ढोर सगळं पाणी-पाणी झालं 

सपान उराशी होतं दचकन दैवान जागवलं

काळ हा एकदा पुन्हा शिरजोर पहा झाला 

काय दिवाळी-दसरा उपासमारीचा वेळ आला

कुठ मागाव न्याय पदर कुणाकडे पसरवा 

कुणाला सांगावे गराणे तुला पण किव ना देवा


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy