STORYMIRROR

Deepali Mathane

Romance Tragedy

3  

Deepali Mathane

Romance Tragedy

तुझा रूसवा

तुझा रूसवा

1 min
364

तुझा रूसवा कधी कडू कधी गोडं

मनवायची तुला मना लागली होडं


  प्रीतीचे तुझ्या स्वर मंजूळ गोडं

  माझ्या शब्दांची ही भावनिक जोडं


कधी सोडशील सख्या ही वाईट खोडं

कितीही असला जरी तुझा रूसवा गोडं


  कधी तर समजून घे हा प्रीतीचा नाजूक मोडं

  मनवतेय तुला मी आता तरी रूसवा सोडं


भावबंधात मिसळू दे प्रीतीची जोडं

ऐक ना जरा आता तरी हा रूसवा सोडं


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance