बदललो अंतर्बाह्य खुजेपण रे सोडले संगतीनं तुझ्या सवे नाते शब्दांशी जडले बदललो अंतर्बाह्य खुजेपण रे सोडले संगतीनं तुझ्या सवे नाते शब्दांशी जडले
जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याचे कवी मानाने केलेले चिंतन जीवनाची क्षणभंगुरता आणि त्याचे कवी मानाने केलेले चिंतन
शेवटी देह त्यागता कीर्ती मागे उरेल हे मानवा सद् -विवेकाने काम जो करेल शेवटी देह त्यागता कीर्ती मागे उरेल हे मानवा सद् -विवेकाने काम जो करेल
कधी तर समजून घे हा प्रीतीचा नाजूक मोडं मनवतेय तुला मी आता तरी रूसवा सोडं कधी तर समजून घे हा प्रीतीचा नाजूक मोडं मनवतेय तुला मी आता तरी रूसवा सोडं
बरसता देही नकळत तरारली उन्मत शिरशिरी बरसता देही नकळत तरारली उन्मत शिरशिरी
प्रेम शिंपडतात पुन्हा, दवं, भावबंधाचे धरून प्रेम शिंपडतात पुन्हा, दवं, भावबंधाचे धरून