STORYMIRROR

Punaji Kotrange

Classics

4  

Punaji Kotrange

Classics

काव्यहार गुंफितो मी

काव्यहार गुंफितो मी

1 min
527

एक एक शब्द घेऊनी

काव्यहार गुंफीतो मी

याची किंमत तोची जाणितो

आहे तो काव्यप्रेमी


लेखक, कवी, साहित्यिक असे

लिहण्यात साहित्य मग्न

लिहू द्या यांना शांतप्रिय 

पाडू नका हो त्यात विघ्न 


विचार आम्हचे सलोख्याचे 

नाही भेदभाव, जातिवादाचे

असे आम्हची शस्त्र लेखणी

लिखाण नसे हो कलहाचे


लिखाणाला आमच्या 

प्रेरणा तुम्ही देत चला 

थोडीशी आशा ठेऊन मनी

 करा सहकार्य आमच्या साहित्याला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics