STORYMIRROR

Punaji Kotrange

Inspirational

3  

Punaji Kotrange

Inspirational

आयुष्याच्या वाटेवरती

आयुष्याच्या वाटेवरती

1 min
405

अश्रूंची फुले झाली

तर कधी फुलांचे अश्रू झाले

जीवघेई या जीवनी मानवाच्या

पदरी आता काटेच आले 


आयुष्याच्या या वाटेवरती

सुख दुःखाचे वावटळ आले

कधी त्यात स्वतः ला सावरले

तर कधी त्यात सर्वस्वाला वाहले


न भेटला कोणी वाली

ज्याने खरा मार्ग दाविले

दुःखाचे डोंगर चढता चढता

कधी आयुष्याला यमलोकी टेकले


कधी हा देह जमिनीत गडतो

पाहतो वाट बसलो आहे

आज नशिबाला दोष न देता

मीच माझ्या कर्मावर हसलो आहे...!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational