STORYMIRROR

Punaji Kotrange

Tragedy

2  

Punaji Kotrange

Tragedy

शोध सुखाचा

शोध सुखाचा

1 min
47

उभा संसार तुजसोबत काढला

अखेरचा श्वास राहिला बाकी

या मातीत घाम काढलो

याचं मातीत जायचंय राहिलं बाकी


इतकी वर्षे जगलो सुख दुःखात

आता कधी लागतेय झोप आखरी

कधी येतोय असं झालाय

न्याया ढगाआड यमाची सवारी


सुख दुखातले आम्ही सोबती

जीवन जगण्यात मिळाला आनंद

कधी झाली शरीराची दुर्गती

तर झालो कधी आम्ही बरबाद


घेऊया आता सुखाची झोप

भावना जपुनी ठेऊ मनातल्या 

आता घेऊ दोघे अखेरचा श्वास

अन आठवणी नेऊ या मातीतल्या


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy