जूळून येता नाती प्रेमाची
जूळून येता नाती प्रेमाची
का? धावतो तु मागे मागे,
सुंदर चेहऱ्यात पुन्हा काय?
भाळला असा कसा ,
सांग रे प्रेम म्हणजे काय? ...
रोज घेतो मागोसा ,
वळून बघता जीव वेडापिसा,
कशी ही आतुरता ,
स्वप्न पाहता दिवसा ...
रंग सारे उधळले नवे,
गळून पडले हेवे दावे,
डोळे शोधातात तिला ,
हेच आयुष्य हवे ...
आता नाही काळजी कुणाची,
ती दिसताच विसर दुनयेची ,
बिनधास्त असे तो तेव्हा,
जुळन येता नाती प्रेमाची ...