STORYMIRROR

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

4  

अमोल धों सुर्यवंशी

Abstract

जपून....

जपून....

1 min
374

हुशारी थोडी कमी कर, स्व:ता मध्ये नमी भर  

उपकारी जखमानवर मीठाचा शिरकावकर,

सहनशक्ती उरली नाही कुत्रे  सरे भुकत राही, 

पाटीवर करतात वार, आपले खरे साथीदार 

वेदनाना होतील वेदना जाग्या होतील संवेदना.

अडवले आहे कोणी तूला तू त्यानची गचांडी धरना 

अपमानी मन माझे हरवले हे जग तुझे.. 

शोध, शोध,स्वता मध्ये शोध घे... 

हुशारी थोडी कमी कर, स्व:ता मध्ये नमी भर

उपकारी जखमानवर मीठाचा शिरकावकर,

जिवंत आहेस तू बाकी मेले जवानीत, 

बांधले सारे सिस्टीमच्या गावनित.

सॉरी सर, हा सर, हो सर, नाही सर.

हुशारी थोडी कमी कर, स्वता मध्ये नमी भर.. 

जपून.. जपून 

भोळा आहेस तू भोळे नाही हे जग.

नजर यांची किशावर असे हे महाठग.

भाऊ नाही भावाचा खेळ सारा पैसाचा.

रामचे चप्पल भरताने जपले, 

राजवीर गादिवर राजा म्हणून सजले.. 

त्या युगाचे बंधूप्रेम या युगात नाही रुचले.. 

हकीकत या युगाची जमिनीच्या वादामुळे नाते यांचे तूटले.

याने माझ्यावर देव केला, त्याने माझ्यावर देव केला 

भूत, भूत करूनी कोंबडी, नारळ फोडी साला उपासी मेला... 

हुशारी थोडी कमी कर, स्वता मध्ये नमी भर.. 

जखमी घावावर, मीठाचा शीरकावकर 

तापून नाही होतं कुठल काम भाऊ. 

खोट्या शिवाय भेटत नाही आराम भाऊ. 

घामच्या पैसा कधी नमत नाय राव 

लूटलेला पैसा कधी टिकत नाय राव 

खऱ्याला सांगावं लागत नाय राव 

खोटा तर बोबलून सांगत असतो ना राव.. 

हुशारी थोडी कमी कर स्व:ता मध्ये नमी भर... 

उपकारी जखमानवर मीठाचा शिरकावकर,



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract