जन्म
जन्म
असे तोपर्यंत किंमत नसते
कायम आपसात फारकत असते
किती मिळवून कसे संपले
गुंफलेले विणून एकेक सुटले
कणकण मिटवून आत घेतले
वेचलेले पण त्यातच टाकले
काय माहीत पुढचा जन्म
संधी मिळती पुसण्यास जख्म
आहे तोपर्यंत असे तोपर्यंत
पुढचा गायब राही शोधेपर्यंत
