STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

3  

Kiran Ghatge

Inspirational

जमेल तुला

जमेल तुला

1 min
200

प्रयत्न करत रहा जमेल तुला

  अवघड नसतेच हे कळेल तुला


न्याय देते लेखणी भावनांना

  व्यक्त हो मोकळे वाटेल तुला


चढ यशाची शिखरे तु अन् 

  मी सावलीसम सोबत असेल तुला


तोडून टाक विषमतेच्या बेड्या

  त्यातून समतेचा मार्ग मिळेल तुला


बघ टाकून विश्वास माझ्यावर

  एक किरण आशेचा भेटेल तुला


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational