STORYMIRROR

Kiran Ghatge

Inspirational

4  

Kiran Ghatge

Inspirational

व्यक्त झालो मी ही जेव्हा

व्यक्त झालो मी ही जेव्हा

1 min
439

   खोटे वागणे मला कधी जमले नाही

मी कसा हे दुनियेस कधी कळले नाही


   करून पाहिली सुख दुःखांची गोळा बेरीज

तरी आयुष्याचे गणित कधी जुळले नाही


   सावलीसम ती असते सोबत म्हणुनी 

आठवणींनी तिच्या कधी छळले नाही


      कश्यास चिंता करतो इतकी मित्रा 

मैत्रीमधे रुसवे फुगवे कधी टळले नाही


   व्यक्त झालो मीही जेव्हा कवितेमधूनी

घाव मनाचे पुन्हा कधी भळभळले नाही


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational