STORYMIRROR

Sarika Jinturkar

Tragedy

4  

Sarika Jinturkar

Tragedy

जलप्रलय...

जलप्रलय...

1 min
252

कुठे पडली घरे,दारे 

कुठे फुटले बंधारे

चुलीमध्ये गेले पाणी 

अन् विजले निखारे  


गावे, शहरे उद्ध्वस्त करूनी

 माणसे, जनावरे झाली गतप्राण

 काडी- काडी जमवून 

उभारलेला संसार 

 एका क्षणात विस्कटून पडला

 जलप्रलयाने घातले सर्वत्र थैमान  


अवतीभवती झाले 

पाण्याचे रिंगण 

 भेदुनी कुंपणाला 

तुडुंब भरले अंगण


होत्याच नव्हतं कधी झाले 

हे कळण्या आधीच सर्व संपले 

श्वास अंतरी कोंडला  

कोसळले नभ क्षणात असे

डाव कैसा नियतीने मांडला


Rate this content
Log in

Similar marathi poem from Tragedy