जिणं साजते
जिणं साजते
पुन्हा पुन्हा
आवड तुझी
आवड मला
घेऊन येते !!
सांगावं प्रेम
सांगून जाते
अवखळतं
सागर लाटा !!
वारं इशारा
करत झुम
नशा नसात
अंग फुलतं !!
मळभ मना
दूर सारतं
गार पाण्यात
नवं भंवतें !!
किती भोगला
आनंद तुझा
पुन्हा पुन्हा
घ्यावं वाटतं !!
सुंदर सारं
सुंदर वाटे
जिणं पथाच
रस सुखाचं !!
गोड गारवा
अंगा लागून
प्रेमाचं भाव
उंच बळते !!
घेतं जवळ
कव हर्षाची
सावळ मौज
जिणं साजते !!🌹!!

