तुझे सारे मी वाईट गुण हटविले..... तुझे सारे मी वाईट गुण हटविले.....
तुजविन दिसतं नाही मी चांगला तुझ्यासाठी बनविण प्रेमाचा बंगला.. तुजविन दिसतं नाही मी चांगला तुझ्यासाठी बनविण प्रेमाचा बंगला..
दूर जाऊ नकोस तू मला कधी सोडून जीव तुझ्यावर बघ माझ्यासोबत जगून.... दूर जाऊ नकोस तू मला कधी सोडून जीव तुझ्यावर बघ माझ्यासोबत जगून....
आली पाऊसधारांची वर्दी आली पाऊसधारांची वर्दी
घेतं जवळ कव हर्षाची, सावळ मौज जिणं साजते घेतं जवळ कव हर्षाची, सावळ मौज जिणं साजते