STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

प्रभात रंग (५९०)

प्रभात रंग (५९०)

1 min
391

सावळ मेघांची अवचित 

प्रभाती दिसली गर्दी 

भास्कर बसला ढगाआड

आली पाऊसधारांची वर्दी


साहित्याला गुण द्या
लॉग इन