STORYMIRROR

Jaishree Ingle

Others

3  

Jaishree Ingle

Others

हटविले

हटविले

1 min
183

तुझ्यातं विसरून सारं भान 

प्रेमाच्या रंगात झालो बेभान 

तुझे सारे मी वाईट गुण हटविले.....


जगावेगळ तूझं सावळ रूप 

मला वाटे तुझ्वीन जग कुरूप 

सगळ्यांना सोडून मी तुला पटविले


Rate this content
Log in