STORYMIRROR

Vishakha Gavhande

Drama Inspirational

3  

Vishakha Gavhande

Drama Inspirational

जीवन

जीवन

1 min
242

असे नाही

प्रत्येक यशस्वी ठरलेल्या माणसाच्या आयुष्यात

#वेटिंग_पिरियड असतो.

त्या काळातल्या वेदना ज्याच्या त्यालाच माहीत असतात.

जगण्यातील वेदना कमी करायच्या,

असतील तर तीन गोष्टी शिकल्या पाहिजेत‘.

‘काहीही आपलं नाही..‘

‘काहीही आपलं नव्हतं.. आणि

‘काहीही आपलं राहणार नाही..!

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची, 

फक्त दोनच कारणं असतात… 

एकतर आपण “विचार न करता कृती करतो“

किंवा “कृती करण्याऐवजी,

फक्त विचारच करत बसतो.

टीचभर पोट आभाळाएवढी स्वप्नं विसरायला भाग पाडतं.

पटतंय का?

जगण्यासाठी महत्वाच्या दोन गोष्टी :

१. असे वागा कि जसे काय तुम्ही राजा आहात.

किंवा  

२. असे वागा कि राजा कुणी का असेना, तुम्हाला काहीच फरक पडत नाही.

स्व:ताची #किंमत योग्य वेळी न कळाल्याने होणारा #तोटा 

कधी कधी #आयुष्यभराच्या_कमाईपेक्षा जास्त असतो...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Drama