Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pradip Joshi

Abstract

1  

Pradip Joshi

Abstract

जीवन एक क्रिकेट

जीवन एक क्रिकेट

1 min
3.5K


जीवन म्हणजे क्रिकेटचा खेळ

बालपण तारुण्य वृद्धावस्थेच्या

पीचवर खेळला जाणारा !

नियती करत असते बॉलिंग

मानव करत असतो बॅटींग

परमेश्वर खुद्द असतो अंपायर !

कधी मिळतो सुखाचा सिक्सर

तर कधी पडते दुःखाची विकेट

खेळता खेळता कधी होतो रन आऊट !

संकटातून देखील कधी कधी वाचतो

कारण परमेश्वराचा नो बॉल हीं पडतो

चौकार षटकार ने तो सुखावून जातो !

रन आऊट कॅच ने मात्र नाउमेद होतो

मात्र पुन्हा नव्या उमेदीने उभा राहतो 

कारण त्याला माहित असते

जीवन एक कोडेच आहे

क्रिकेटच्या खेळासारखे

 न उलगडणारे न उलगडणारे !


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract