STORYMIRROR

प्रणोती राम शेंडे

Inspirational

3  

प्रणोती राम शेंडे

Inspirational

जगूनी जगाला जगवाय शिकवावे

जगूनी जगाला जगवाय शिकवावे

1 min
246

जगूनी जगाला जगवाय शिकवावे 

आनंदाने प्रेमाचे धान ह्या जगात पिकवावे

जगूनी जागत जावे 

चालुनी चालत रहावे

सर्वांना एकत्र करून आनंद मिळेल

वाईट नष्ट करुन दुख दुर पळेल 

तेव्हाच जगाला हे कळेल यानेच आपला रस्ता वळेल 

झाडाला फुल यायच्या अगोदर येते कळी 

जातीपातीसाठी घेऊ नका कोणाचाच बळी


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational