STORYMIRROR

Ankit Navghare

Inspirational

3  

Ankit Navghare

Inspirational

जगण्याची रीत न्यारी

जगण्याची रीत न्यारी

1 min
12.2K

जिवन म्हणजे "चहा"

आणी आपण असतो "खारी"

दुनियेत या प्रत्येकाची असते

जगण्याची रित न्यारी


कुणाला भौतिक सुख,

गाडी बंगला असावं वाटत दारी 

कुणी मोहमायेतून सुटलेला 

ओढ लागी मना पंढरीची वारी


दिसेल कुणाला जीवनाचा 

परिस ती खरी म्हणावी दृष्टी

रखरखत्या वाळवंटात पण 

उगवेल मग तेव्हा जीवसृष्टी 


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational