जगंदबे
जगंदबे
नवरात्रीस प्रारंभ
आदिशक्ति आरंभ
आदिमाया उपासना
संस्कृतीची जोपासना
नवरात्रीस जागूया
संस्कृतीचा दाडीया
भक्ति सागर पाहुया
जय जंगदबें गाऊया
नवरात्री नवशक्ती
नऊदेविंचीं भक्ती
आदिमायेंची शक्ती
स्त्री उपासनेची भक्ती
नव चडिंकांची नऊ पिठे पाहुया ।
नव शक्तिचा जागर करूया ।
नऊअवतार आदिमायेचे पाहुया ।
नऊ अवताराचे संस्कार राबूया ।
नवशक्ति अंबे
नवशक्ति जगदंबे
नव चंडिका दबे
जय जय जगदंबे ।
****************