तव कोपाने काळ कापतो, त्रिभुवन ही थरथरी आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी तव कोपाने काळ कापतो, त्रिभुवन ही थरथरी आई जगदंबे हाक मारते, प्रकट इथे सत्वरी
तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे