सिध्दिदात्री तू जगदंबा दुःखहारिणी माता सिध्दिदात्री तू जगदंबा दुःखहारिणी माता
यश, बल, किर्ती, धन देई माता ठेव खात्री यश, बल, किर्ती, धन देई माता ठेव खात्री
तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे
नवरात्रीत देवीच्या नव रूपांविषयीची रचना नवरात्रीत देवीच्या नव रूपांविषयीची रचना