तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे तारी भक्तगणास तू जय अंबे जगदंबे
आदिमाया, आदिशक्ती वरदहस्त तुझा मागते आदिमाया, आदिशक्ती वरदहस्त तुझा मागते
सुखी ठेव तुझ्या लेकरांना, मागते जोगवा आता हाची सुखी ठेव तुझ्या लेकरांना, मागते जोगवा आता हाची