प्रयाग संगमी गोरी गंगा सावळी यमुना, मला भासते राधाकृष्ण क्रीडा करतांना. प्रयाग संगमी गोरी गंगा सावळी यमुना, मला भासते राधाकृष्ण क्रीडा करतांना.
नव्याने आरंभ पुन्हा माझ्यातुन... नव्याने आरंभ पुन्हा माझ्यातुन...
ठरविलेले आयुष्य आणि ठरलेले मुक्काम पोस्ट आरंभापासून अखेरपर्यंत , एवढीच आमची गोष्ट.. ठरविलेले आयुष्य आणि ठरलेले मुक्काम पोस्ट आरंभापासून अखेरपर्यंत , एवढीच आमची गोष...
सोनझळाळीचा मोह सूर्यकिरणांस होतो.. नववर्षाचा सोहळा कौतुकाने न्याहाळतो सोनझळाळीचा मोह सूर्यकिरणांस होतो.. नववर्षाचा सोहळा कौतुकाने न्याहाळतो
नव्याने आरंभ करू...... नव्याने आरंभ करू......
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,