झाडाची गळली पाने जोर धरला वाऱ्यानं झाडाची गळली पाने जोर धरला वाऱ्यानं
सारखी आठवण येते, त्या नदीतिरावरची. सारखी आठवण येते, त्या नदीतिरावरची.
येता शिशिर ते निष्पर्ण वृक्ष उदास रुक्ष ओसाड रानी पळस बहरला मनी हसला येता शिशिर ते निष्पर्ण वृक्ष उदास रुक्ष ओसाड रानी पळस बहरला मनी हसला
एक झुळूक आशेची, फुटतील त्यास असंख्य वाटा एक झुळूक आशेची, फुटतील त्यास असंख्य वाटा
माझ्या हिरवेपणात दडले तुमचे सुख... माझ्या हिरवेपणात दडले तुमचे सुख...
किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा, किती सुगंध दरवळतो मोग-याचा, मला भास होतो तुझ्या असण्याचा,