निष्पर्ण व्रुक्ष...( चारोळी.)
निष्पर्ण व्रुक्ष...( चारोळी.)
निष्पर्ण व्रुक्ष...
निष्पर्ण झालेला व्रुक्ष
सांगतो माणसां दुःख !
माझ्या हिरवेपणात
दडले तुमचे सुख...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.24जानेवारी2019.
निष्पर्ण व्रुक्ष...
निष्पर्ण झालेला व्रुक्ष
सांगतो माणसां दुःख !
माझ्या हिरवेपणात
दडले तुमचे सुख...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.24जानेवारी2019.