STORYMIRROR

Sneha Bawankar

Classics Inspirational

3  

Sneha Bawankar

Classics Inspirational

*जे देशासाठी लढले.*

*जे देशासाठी लढले.*

1 min
302

हुतात्मे या देशाचे

मरणी प्राप्त झाले

स्वातंत्र्य देऊन देशाला

देवाघरी गेले

लढले या देशासाठी

व मृत्युमुखी पडले

चरणस्पर्श होऊ दे रे देवा

जे देशासाठी लढले

सलाम त्या नौजवानांना

जे स्वातंत्र्य देऊन गेले

पुत्र भारत मातेचे

वीर हुतात्मे झाले

शब्दांनी नाही तर

रक्ताने लिहून गेले

भक्त भारतमातेचे

वीर क्रांतिकारी झाले

आजच्या काळातही

संकट दारी आले

सलाम त्या वीरांना

ज्यांनी बलिदान दिले

करूना या मातेची बघा

अनेक वीरांना जन्म दिला

वाईटा च्या विरोधात लढण्या

स्वातंत्र्याचा धडा शिकवला.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics