STORYMIRROR

Prashant Shinde

Classics

3  

Prashant Shinde

Classics

जागतिक व्यंगचित्रकार दिन...!

जागतिक व्यंगचित्रकार दिन...!

1 min
323

जागतिक व्यंगचित्रकार दिन...!

जा णून बुजून व्यंग पहायचे

ग ल्ली बोळातून शोधून काढायचे

ति रक्या नजरेने सदा पहायचे

क सदार व्यंग लिलया निर्मायचे

व्यं गात ही व्यंग दाखवायचे

ग प्प बसवत नाही म्हणून

चि त्र रेखाटायचे

त्र स्त मनामनांवर विनोदाची फुंकर

का रण नसताही फुंकून पहायचे

र डक्या चेहऱ्यावर हास्य फुलवायचे

दि वस असे मजेचे रंगवायचे

न  सती उठाठेव करून जीवनी

    आनंदाचे मळे फुलवायचे

    हे ज्यांचे जीवन आहे

    अशा सर्व व्यंग कर्मींना

    मानाचा मुजरा

    आणि

    व्यंग चित्रकार दिनाच्या

    हार्दिक शुभेच्छा..!


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics