STORYMIRROR

Komal Gore

Children

2  

Komal Gore

Children

जादूच्या दुनियेत

जादूच्या दुनियेत

1 min
130

स्वप्नातल्या दुनियेची

ती एक स्वप्न कहानी

छडी जादूची मिळाली

नि जागली इच्छा नवी मनी


दिसली ती

फारच अलौकिक

नयन पाहतच तीला

झाले समर्पित


विचारांचा पारा‌

खूपच वर गेला

जादूच्या नगरी सोबत

जादूगर निर्माण झाला


त्याने सुरू केले

मग जादूचे प्रयोग

जादूच्या छडीचा

 करून उपयोग


म्हातारा जादूगर

जादू गुहेत करायचा

अग्नीवरच्या जळत्या भांड्यातून

 अदृश्य जादूंशी खेळायचा


जादूची दुनिया

अशीही रंगत होती

निद्रेसोबत स्वप्नाची

चांगलीच गट्टी जमत होती


Rate this content
Log in

Similar marathi poem from Children