गाडी माझे स्वप्न
गाडी माझे स्वप्न
गाडीच्या बाजूला उभा राहून
मी विचार केला
ड्रायव्हर ड्रेस तेव्हा
होता मी घातलेला
मलाही वाटले
असावी मला गाडी
माझी स्वप्न नाव किनारी नेतांना
मीच बनलो तिचा नावाडी
केली मेहनत भरपूर
गाडी चालवण्यात झालो सर्व गुण
माझ्या कौशल्याला सर्वांनी साथ दिली
मग मी ती पुढे पुढे नेली
शेवटी उगवल्याच तो दिवस
ज्याची मला होती आतुरता
माझ्या मेहनतीने मी
केला होता धन साठा
आवडीची गाडी घेतली
आनंद तिचा साजरी केला
गाडीत बसल्यावर मला वाटले
माझा स्वप्न प्रवाह पूर्ण झाला
