दिनचर्या!
दिनचर्या!
साथ देत चालावे
आरोग्य निरोगी रहावे
पाहून तुजला मी
आनंदाने गाणे गावे!
प्रयत्न करावे
हसतमुख असावे
कार्यमग्न असावे
नव नवीन वाचन करावे!
झाडे लावून त्याचे संवर्धन करावे
धरणीमाते चे काम करावे
सुंदर चित्राचे रेखाटन करावे
पाणी जपून वापरावे!