STORYMIRROR

Varsha Chopdar

Action Others

4  

Varsha Chopdar

Action Others

गरिबीचे निर्मूलन

गरिबीचे निर्मूलन

1 min
493

गरीब आणि श्रीमंत

असा भेदभाव नाकारू या

प्रत्येकात सहकार्याची भावना

जागृत करू या 


शिक्षण - बेरोजगारी

यांचा सहसंबंध बघू या

दारिद्रय , गरिबी यांचे 

सखोल चिंतन करू या


आर्थिक विषमता , आरोग्य

अशा समस्या दूर करू या

अन्न, वस्त्र, निवारा आणि शिक्षण

या मूलभूत गरजा पूर्ण करू या


विविध शासकीय योजना

अंमलात आणू या

गरिबीच्या निर्मूलनाचा

वसा घेऊ या 



Rate this content
Log in

Similar marathi poem from Action