STORYMIRROR

Prashant Shinde

Action Others

4  

Prashant Shinde

Action Others

कॉमन मॅन

कॉमन मॅन

1 min
288

आवडते कार्टून पात्र - कॉमन मॅन

पूर्वी व्यंग चित्राची एक वेगळी दुनिया होती.आणि त्यात आर के लक्ष्मण यांनी एक कॉमन मॅन हाताशी धरून सर्व क्षेत्र गाजवीली.हे कॉमन मॅनच पात्र कोपरखळ्या मारायचं त्यामुळे ते जास्त जवळच वाटायचं... संपूर्ण राजकारण ढवळुन निघायचं आणि सामाजिक बांधिलकी ही जपली जायची...आजही आर के लक्ष्मण यांचा कॉमन मॅन खूप काही सांगत असतो हे मात्र नक्की....


कॉ लर ताठ त्याची

म ला आठवते

न कळतं आठवण त्याची

मॅ न झालेली तलवार विचारांची

न कळतच लिलया बाहेर काढते.....


वाटते तो असता तर काय..?

चित्र सुस्पष्ट होते

आणि जीवन जगणे

विचारांनीच सुसह्य होते....


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action