आहार
आहार
1 min
266
सध्याचा काळ
आवडता फार
पण ह्या काळात
बिघडतोय आहार
बर्गर, पिझ्झा
वडापाव, समोसा
आणि या सोबत
चमचमीत पदार्थ वाटे खावासा
भाजी-पोळी दिसताच
वळते मान
आणि आठवतात
हे पदार्थ छान
मग खाताच जास्त
बाहेरील पदार्थ
आजारी पडून
वेळ जातो व्यर्थ
दुष्परिणाम शरीरावर
ह्यांचे होतात खूप
हे माहिती असतानाही
का घेतो आपण अनोळखीचे रूप
