STORYMIRROR

Dhanraj Baviskar

Inspirational

3  

Dhanraj Baviskar

Inspirational

इवल्या इवल्या

इवल्या इवल्या

1 min
267

इवल्या इवल्या चिमण्यांची, चिव चिव चालू झाली

तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उळाली  ।।


दूर अशी तू जाऊ नको राणी             

माझ्या मिठीत ग ये ना राणी

तुझी माझी लवस्टोरीची लिहिणार मी कहानी

सारी रानाची पाखरे, गाणी म्हणू लागली

तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उळाली  ।।


धनी तुमच्यात वोवरले, अरशात पाहून मीे लाजलेे

रातीच चांदण उजले, तुुझ्या प्रेमात मी भीजले

सुंंदर असेेे हे पीक, हवेत हसू हे लागली

तुझ्या माझ्या प्रेमाची, खळबळ उडाली  ।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational