STORYMIRROR

Meera Bahadure

Inspirational Others

3  

Meera Bahadure

Inspirational Others

इच्छाशक्ती तीव्र करा

इच्छाशक्ती तीव्र करा

1 min
36

( थिंक अँड ग्रो रीच या पुस्तकाच्या वाचनातून हि कविता सुचली , या कवितेचा आशय यश प्राप्ती कडे नेणारा आहे)


 इच्छाशक्ती तीव्र करा

यशप्राप्तीस सुरवात करते

परतीचे मार्ग बंद करा

कामयाबी नक्कीच मिळते


इच्छे ला द्या सर्वोच्च मानांकन

महत्वाकांक्षेमध्ये होईल रूपांतरन

करा खर्या संधीचे शोधन

मिळेल श्रिमंतीकडे जाण्याचे उत्तेजन

इच्छेचे होईल सोन्यात रूपांतरन


भव्य स्वप्नांची ताकद भारी

नव्या कल्पना नवि कार्यप्रणाली

वेळेत संधी कार्यान्वित करावी

यशाची उत्तुंग इमारती उभारावी


कार्यात थोडे नावीन्य असावे

लोभस यात टिकू न द्यावे

न थकता कार्यरत राहावे

इच्छाशक्ती स रोमारोमात भिनवावे

झपाटलेपणाने कामास लागावे

तेंव्हा अनभिज्ञ चमत्कार घडावे

यशाचे गमक यास म्हणावे...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational